Saturday, February 1, 2025

रीतिरिवाज



जनरल सणाची तयारी

देवाची भांडी घासून घेणे , दोन ताम्हणे , दोन तांबे , भांडी , पळी 


तुपात भिजवलेल्या वाती , तेलाच्या वाती , विड्याची पाने , सुपाऱ्या , फुले , हार , हरभरा डाळ , बेसन पीठ , तीळ कूट , शेंगदाणा कूट , धनाजिरा पूड , वेलची पूड , जायफळ , खसखस , मेथ्या पूड , लाल तिखट , गरम मसाला , गूळ , साखर , हिंग , कढवलेले तूप .

बटाटे , काकडी , कोथिंबीर , आलं खीस , लिंबू , कढीपत्ता , हिरवी मिरची , ओला नारळ चव .

पुरणाचा स्वयंपाक 

 पुरण पोळी , कटाची आमटी , साधे वरण , भात , बटाटा सुकी भाजी , भजी , चटणी , कोशिंबीर , वळवट खीर , पुरणाच्या आरत्या .


नृसिंह जयंती 


पवमान अभिषेक सकाळी 10 वाजता करणे दिवसभर उपवास 
पाच विडे तयार करणे  -  दोन दोन पाने , सुपारी , बदाम , खडीसाखर , खोबरे , नाणी , उगाळलेले गंध , पंचामृत 

वसंत पूजा 

सवाष्ण, ब्राम्हण , मुंजा 

डिश तयार करणे
खरबूज , खडीसाखर , खजूर , खीसमिस  , खोबरे , पेढे , डाळ , पन्हे , नाणे , पान सुपारी .

जेवण -  मूगाची खिचडी , धपाटे , पापड , मेतकूट , साधी पोळी , वांग्याची भाजी , मेतकूट , आंब्याचा रस .

पारणे 

पुरणाचा स्वयंपाक , बेसन लाडू , 

जेवायला सवाष्ण ब्राम्हण मुंजा विडा दक्षिणा देणे

महालक्ष्मी स्वयंपाक 



श्राद्ध

हळद , कुंकू , गुलाल , बुक्का , जानवी , 
पत्रावळ्या , द्रोण , तीन ताम्हण , दोन तांबे , दोन फुलपात्र , वैशीदेव कुंड , दोन निरंजन , तेल वात , तूप वात , आर्धी वाटीचा भात , तीळ , सातू , विडे , पांढरी फुले , तुळशी , गौऱ्या 

 स्वयंपाक 

साधं वरण , भात , लिंबू , साधी पोळी , काकडीची कोशिंबीर , मिरचीचे पंचामृत , आमसूल चटणी , वडा वडी भजे , आळू गरगटी , कढी , गवार /भेंडी सुकी भाजी ,रव्याची खीर , रव्याचे लाडू


No comments:

Post a Comment