तुळजापूरकर
* शाळेत तुमचा सर्वात पक्का आणि सर्वात कच्चा असलेला विषय कोणता ?
* तुमच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणी मध्ये जास्त वाटा कोणाचा असे तुम्हाला वाटते
पालक - बँक का तुम्ही स्वतः
* लोकांना भेटी द्यायला आवडतात की लोकांनी भेटायला आलेले आवडते
* मुड चांगला करण्यासाठी लाँग ड्राईव्हला जायला आवडते की संगीत ऐकायला
* बँकिंग करियर केले नसते तर दुसरे कोणते क्षेत्र आवडले असते
* एम्प्लॉयमेंट की रिटायरमेंट जास्त आनंद कशात वाटतो
* आजपर्यंत तुम्हाला मिळालेली सर्वात बेस्ट compliment कोणती
* कुटुंबाबरोबर केलेली शेवटची ट्रिप कोणती
* लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज लग्न करताना जोडीदारामधील कोणता गुण आवडला
* कधी सिनेमा पाहता का ? आवडती अभिनेत्री कोणती ?
धनंजय
* अशी एखादी गोष्ट की जी आपण करायला नको होती असे वाटते
* असा एखादा शब्द की जो तुम्हाला
अजिबात आवडत नाही
* तुमच्या स्वभावात कोणताही एक बदल करायला सांगितल्यास कोणता कराल असल्यास
* सध्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना संघटना म्हणजे काय हे एका शब्दात कसे सांगाल
* संघटनेच्या भविष्यासाठी गुगल मिट का प्रत्यक्ष मीटिंग
* जास्त काय आवडते डीक्टेशन की रायटींग
* तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण किंवा गोष्ट कोणती ?
* तुमचे सर्वात आवडते गाणे हिंदी / मराठी
* उत्तम जोडीदार की उत्तम वडील कोणते नाते जास्त भावते
* तुमच्या सौ. नी तुमच्यातील कोणता गुण पाहून तुमच्याशी लग्न केले
* फार क्वचित काही महत्वाच्या घरगुती कामासाठी घरी येण्याची दिलेली वेळ संघटनेच्या कामामुळे पळता आली नाही तर घरी प्रवेश करताना
दबकत दबकत करता की मी असाच आहे या आविर्भावात करता
* घरी कधी कुकिंग करता का ? तुमच्या हातचा कोणता पदार्थ सौ. ना आवडतो ?